![]() |
भारतीय डाक विभाग (India Post) मार्फत Post Office GDS Bharti 2026 अंतर्गत देशभरात 28,000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती जाहीर होणार आहे. 10वी पास उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे.
🔴 भरतीचे नाव
Post Office GDS Bharti 2026
🏢 विभाग
Indian Post (भारतीय डाक विभाग)
📌 पदांची नावे
-
Gramin Dak Sevak (GDS)
-
Branch Post Master (BPM)
-
Assistant Branch Post Master (ABPM)
📊 एकूण जागा
👉 28,000+ (अपेक्षित)
🎓 शैक्षणिक पात्रता
-
उमेदवार 10वी पास असावा
-
10वीत गणित व इंग्रजी विषय अनिवार्य
-
संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक
-
सायकल चालवता येणे आवश्यक
🎂 वयोमर्यादा
-
किमान वय: 18 वर्षे
-
कमाल वय: 40 वर्षे
-
SC / ST / OBC उमेदवारांना शासन नियमानुसार सवलत
💰 वेतन (Salary)
-
BPM: ₹12,000 – ₹29,380
-
ABPM / GDS: ₹10,000 – ₹24,470
(वेतन TRCA पद्धतीनुसार)
📝 निवड प्रक्रिया (Selection Process)
10वीच्या गुणांवर Merit List
कोणतीही परीक्षा नाही ❌
Interview नाही ❌
🖥️ अर्ज पद्धत (How to Apply)
अर्ज Online पद्धतीने करायचा
अधिकृत वेबसाइट:
👉 https://indiapostgdsonline.gov.in
📅 अर्ज सुरू होण्याची तारीख
-
लवकरच जाहीर होणार (2026)
-
अधिकृत जाहिरात आल्यानंतर अपडेट दिली जाईल
📄 आवश्यक कागदपत्रे
-
10वी मार्कशीट
-
आधार कार्ड
-
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
-
फोटो व स्वाक्षरी
-
रहिवासी प्रमाणपत्र
🔔 महत्वाची सूचना 👉 अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. 👉 चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
📍 अधिक माहितीसाठी संपर्क Gange Multiservices, Beed 📍 Address: D.P. Road, Adarsh Nagar, Opp. Gaikwad Hospital, Beed 📞 Mobile: 9422003698 🌐 Website: https://www.gangemultiservice.in/

